CSP केंद्र: बँक संपातही सुरू असलेली लाइफलाइन सेवा.

csp-banking-services-guide

बँक CSP म्हणजे काय? भारत बंदमध्येही बँकिंग सेवा मिळेल — जाणून घ्या संपूर्ण माहिती आज, १२ फेब्रुवारी रोजी कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. देशभरातील विविध क्षेत्रांतील कामगार संघटना एकत्र आल्या असून बँक कर्मचारी संघटनाही या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या आहेत. याचा थेट परिणाम बँकिंग सेवांवर होण्याची शक्यता आहे — बँक शाखा बंद राहू … Read more