आयुष्मान भारत कार्ड: CSC केंद्रातून १० लाखांपर्यंत मोफत उपचार
आयुष्मान भारत कार्ड म्हणजे काय? आजारपण हे कधीच वेळ पाहून येत नाही. रात्री अपरात्री हॉस्पिटलची पायरी चढताना मनात एकच विचार असतो- “पैसे कुठून आणायचे?” हा प्रश्न देशातल्या कोट्यवधी सामान्य कुटुंबांना रोज भेडसावतो. याच वेदनेला उत्तर म्हणून भारत सरकारने आणली- आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. आणि आता ही योजना तुमच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय- CSC डिजिटल सेवा केंद्र. … Read more