मोफत लॅपटॉप मिळवा- आता शिक्षणात तंत्रज्ञान येतंय तुमच्यापर्यंत!
मित्रांनो, आठवतं का- जेव्हा पहिल्यांदा ऑनलाईन क्लास सुरू झाले तेव्हा किती जणांकडे लॅपटॉप नव्हता? फोनवर अभ्यास करायचो, डोळे दुखायचे, पण पर्याय नव्हता. आज ती परिस्थिती बदलतेय. महाराष्ट्र सरकारने एक खूप महत्त्वाची योजना सुरू केली आहे- ज्यामध्ये पात्र विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिला जाणार आहे. हे फक्त एक गॅजेट नाही- हे तुमच्या भविष्याचं दार उघडणारं साधन आहे. स्पर्धा परीक्षा, … Read more